1 ऑक्टोबरपासून ऑनलाइन गेमिंगशी संबंधित नवीन नियम लागू होतील, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती.Online Gaming Bill
Online Gaming Bill : नमस्कार मित्रांनो ऑक्टोबरपासून ऑनलाइन गेमिंगवरील नवीन नियम लागू होतील. केंद्र सरकारने गुरुवारी याची घोषणा केली. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारने लोकसभेत मंजूर केलेले ऑनलाइन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल, २०२५ ऑनलाइन जुगार हा दंडनीय गुन्हा ठरवते. वैष्णव म्हणाले, “आम्ही ऑनलाइन गेमिंग कंपन्या आणि … Read more